AP’s Cafe Home-made Tiffin Service
1,400₹
Description
- आम्ही हा नवीन व्यवसाय सुरु केला आहे,
बाहेरून येणारे विद्यार्थी,
कामासाठी पुण्यात येणारे,
त्यांना अगदी घरच्यासारखं जेवण मिळावं म्हणून आम्ही AP’S Cafe टिफिन सर्विस सुरु केली आहे.
AP’S Cafe Home made Tiffin Service
आमच्या येथे घरगुती पद्धतीचे स्वादिष्ट जेवण मिळेल, डबे घरपोच मिळतील
1 time mess – 1400/-
2 time mess – 2600/-
Menu:
Jira Rice, Dal Fry, 5 Phulke or Chapati, Subji, Achar
Location,
Akurdi, Chinchwad, Nigdi, Pimpri, Ravet
या भागामध्ये आम्ही घरपोच डबे देऊ.
स्वच्छतेची हमी आणि आईच्या हाताची चव आठवेल असे जेवण.
एकदा चव तर चाखून घ्या आणि मग ठरवा…
You must be logged in to post a review.