फ्रेश भाजीपाला तसेच धान्य व घरी बनविलेल्या डाळी घरपोच
Description
नमस्कार
संभाजी नगर लोणी काळभोर येथे मी फ्रेश भाजीपाला विक्रीचा तसेच धान्य (गहू, ज्वारी, बाजरी) व घरी बनविलेल्या डाळी विक्रीचा व्यवसाय करत आहे तरी ऑनलाईन म्हणजेच व्हाट्स अँप च्या माध्यमातून भाजी ची ऑर्डर घेतली जाईल तसेच ज्यांना घरपोच सेवा हवी आहे त्यांना तीही सुविधा पुरवली जाईल घरपोच सुविधा देण्यासाठी 10/- ज्यादा चार्जेस घेण्यात येतील त्याचबरोबर निवडलेल्या भाजी मिळतील निवडलेल्या भाजीचे अतिरिक्त चार्जेस घेण्यात येतील.
तरी ज्यांना भाजीपाला हवा आहे त्यांनी संपर्क करावा. फ्रेश व ताजा भाजीपाला पुरविण्यात येईल तोही बाजार भावा प्रमाणे.
फायदा –
1. कोणत्याही नाशवंत (पालेभाजी व फळभाजी)मालाची साठवणूक करत नसल्यामुळे ग्राहकांना रोज त्यांच्या ऑर्डर प्रमाणे शेतकरी यांच्याकडील ताजा माल थेट योग्य दरात उपलब्ध करून दिला जाईल
2. तसेच ग्राहकांचा वेळ व बाजारामध्ये जाण्याचा त्रास तसेच जाण्या येण्याचा ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचेल
3. ग्राहकांना कमी खर्चात घरपोच सेवा मिळेल
4. जॉब करणाऱ्या महिलांसाठी निवडलेला भाजीपाला देण्याची सोय उपलब्ध आहे
टीप –
ज्या ग्राहकांना ज्या दिवशी भाजीपाला हवा आहे त्यांनी आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी सकाळी 11.00 वाजेपर्यंत आपली लिस्ट कॉल वरती किंवा व्हाट्स अँप वरती सांगावी
ताजा माल थेट शेतकरी यांच्या
कडून उपलब्ध करून दिला जाईल
धन्यवाद
Features:
- 1. कोणत्याही नाशवंत (पालेभाजी व फळभाजी)मालाची साठवणूक करत नसल्यामुळे ग्राहकांना रोज त्यांच्या ऑर्डर प्रमाणे शेतकरी यांच्याकडील ताजा माल थेट योग्य दरात उपलब्ध करून दिला जाईल
- 2. तसेच ग्राहकांचा वेळ व बाजारामध्ये जाण्याचा त्रास तसेच जाण्या येण्याचा ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचेल
- 3. ग्राहकांना कमी खर्चात घरपोच सेवा मिळेल
- 4. जॉब करणाऱ्या महिलांसाठी निवडलेला भाजीपाला देण्याची सोय उपलब्ध
You must be logged in to post a review.