Spices, Chutneys, Pickles
80₹
Description
नमस्कार,
श्रीप्रसाद गृहद्योग, नाशिक च्या उत्पादनांवर आपण दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. आम्ही आशा करतो की आपल्याला आमची उत्पादने नक्की आवडली असतील. आपण आतापर्यंत वर्षभरातून प्रदर्शनाच्या माध्यमातून भेटत होतोच, परंतु एक पाऊल पुढे म्हणून आम्ही तुम्हाला आमची चविष्ट आणि दर्जेदार उत्पादने वर्षभराकरिता उपलब्ध करून देत आहोत.
याकरिता आम्ही प्रस्तुत करत आहोत ठाणे आणि मध्य मुंबई मधील आमचे अधिकृत वितरक – श्रेयसी फूड्स.
श्रीप्रसाद गृहउद्योग आणि श्रेयसी फूड्स मिळून आपणाला सर्वोत्तम सेवा देण्याकरिता कटिबद्ध आहोत. जर आपल्याला ऑर्डर द्यायची इच्छा असेल तर आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी ही विनंती.
श्रेयसी फूड्स – ८४५२०७४६५५ / ९३२१०८७३८४
You must be logged in to post a review.